My Daily Routine

Monday, April 13, 2020

My Lifestyle ( 13/04/2020)



                            
*माझा स्वभाव आणि जगण्याची लाईफस्टाईल*:-
मी चांगला आहे की वाईट हे मला दुनियेला नाही दाखवायचं कारण दुनियेत सर्व गुणसंपन्न कोणीच जन्माला नाही येत, आपला स्वभाव चांगल्या व्यक्तिसोबत दुप्पटीने चांगलाच असतो पण जो कोणी माझ्याशी कपटी मनाने वागत असेल तर तो आपल्या डोक्यातून आणि जीवनातूनच चालला जातो, आपल्याला कोणावर कधीच जळायला नाही आवडलं आणि आपल्या रक्तात कोणाबद्दल जळणं, द्वेष, मत्सर नाही. जर माझ्यावर कोणी जळत असेल तर तो त्याचा Problem, मला कोणी त्रास देत असेल किंवा रस्त्यात आडवं येत असेल तर त्यांना पण मार्गाला लावणं हे आपल्याला चांगल्याप्रकारे जमतं आपला मित्र परिवार हा असा आहे कि आम्ही मित्र नाही तर भावासारखे आहोत आम्ही खराब वागणुक कोणासोबतच ठेवत नाही,  आपला Attitude हा असा आहे कि एकटा जरी पडलो तरी सगळ्यांना पुरून उरायचं ही धमक आहे आपली, मी माझा Attitude हा फक्त माझ्या योग्य कामातच दाखवतो, मी खुप मोठा आहे किंवा माझ्यासारखं कोणी नाही या गोष्टींसारखा अहंकार मी माझ्या आयुष्यात कधी दाखवला नाही, मला माझ्या मनासारखंच जगायला आवडतं, मला जे करायचंय मी ते करतोच आणि माझे मित्र सगळे मला सपोर्ट पण करतात,  आपली जगण्याची Style Unique आहे, आपण सगळ्यांना सपोर्ट करतो, आणि माझ्यावर जी पोरं जळतात किंवा जे मला नेहमीच खाली खेचायचा प्रयत्न करतात त्यांचं पण देवाने चांगलं करायला हवं आणि त्यांनी पण यशाचं शिखर गाठायला हवं.

हम तो सिर्फ अपनो से हारे गैरों कि क्या औकात जो हमें सिर्फ Touch कर के भी दिखादे.


धन्यवाद स्टोरी वाचल्यामुळे.🙏


-----------------------------------------------------------------------------------------------------------


English Translation:-

* My Nature and Lifestyle *: -
 I don't want to show the world that I am good or bad because no one is born with all the qualities in the world.  There is no burning, hatred, jealousy about anyone in your blood.  If someone is jealous of me, if he or she is harassing me or obstructing me on the road, then it is best for us to take them as our friends family is that we are not friends, we are like brothers, we do not keep bad behavior with anyone.  Attitude is such that even if you fall alone, it is a threat to fulfill everyone.  Let me show you, I have never shown such arrogance in my life as being too big or no one like me;  And God wants to do good to those who burn on me or who always try to pull me down, and  They too should reach the pinnacle of success.

 We just lost what we had lost, what could we do just to touch it?

 Thanks for reading Story.🙏


No comments:

Post a Comment

एक गरिब दोस्त कि कहानी (Story of a proud friend)

एक गरिब दोस्त कि कहानी:- हम आज गरिब दोस्त कि कहानी पर Blog लिखनेवाले है, तो दोस्तो गरिब दोस्त ये हर व्यक्ति के जिंदगी में आते ...